Achievements
टीम उत्कर्ष...शिवाजी विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळाली आहे
"
राज्यस्तरीय उत्कर्ष camp 2026
दिनांक 4/1/26 -7/1/26 मध्ये
सोलापूर येथे झाला.
यात आपल्या महाविद्यालयचे 4 विद्यार्थी गेले होते.
शोभायात्रा, पथनाट्य, फोटोग्राफी , भिंती चित्र या स्पर्धेत भाग घेतला होता.