Admission Form - 2021

Please read the prospectus carefully before starting online form filling and for admission process..

Click here to see Merit List

Note :- Forms Filled After after due date Will be Consider As Late.

Click here to see Admission Process and Schedule for B.A. I and B.Com.I -

B.Com. Part 2 Admission Notice

"BSc Part 3 Admission Notice

BA Part 3 Admission Notice

BCom Part 3 Admission Notice

BSc 1 admission time table

11th Science Admission Notice

BSc Part 2 Admission Notice

Admission Notice for MA Part 1 Psychology

Admission Notice for MA Part 1 Home Science

Admission Notice for MA Part 1 Home Science

MA l and ll Home Science Admission Notice

MA Psychology 1 admission notice 2021-22

MA Psychology 2 admission notice 2021-22

Read the prospectus carefully before starting online form filling.

"Click here to see Senior College Prospectus

Click here to see Junior College Prospectus 12th Admission Timetable 2021-22

Click here to see Video help for online form fillingine form filling

फॉर्म भरल्यानंतर फॉर्म ची प्रत कॉलेज मध्ये जमा करावयाची नाही त्यामुळे तुम्ही मोबाईल वर अथवा घरातून फॉर्म भरू शकता, ऍडमिशन/मेरिट लिस्ट ला नाव आल्यांनतरच फॉर्म ची प्रत कॉलेज मध्ये इतर कागदपत्रां सोबत जमा करावयाची आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म ला लॉगिन करून आपल्या फॉर्म ची प्रिंट नंतरही काढू शकता

While submitting form to the college during admission process you must have to submit signed Anti Ragging Form. To download this form please Click here

Important Information : Covid-19 परिस्थिती मध्ये आपणाला घरीच राहून फॉर्म भरता यावा या साठी प्रवेश प्रक्रिया बदलल्या आहेत आणि म्हणून फॉर्म भरणेसाठी, एक internet connection ip address साठी एकावेळी एकच फॉर्म भरता येतो आणि म्हणून आपण मोबाइल वरून अथवा घरातून फॉर्म भरावा कारण कदाचित आपल्याला सार्वजनिक स्थळी फॉर्म भरण्यासाठी जास्त वेळ लागेल कारण अश्या ठिकाणी एकाच ip address वरून एकाच वेळी जास्त फॉर्म नंबर लॉगिन असू शकतात. ज्यामुळे connection ची समस्या उद्भवू शकते

Read the following instructions carefully before starting online form filling..

1. तुमचा स्वतःचा ई-मेल आय डी असलाच पाहिजे. कारण ऍडमिशन फॉर्म चा नंबर आणि OTP तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडी वरच येईल

2. OTP ई-मेल द्वारे इनबॉक्स मध्ये मिळाला नाही तर , तो junk/spam folder मध्ये गेल्याची खात्री करून घेणे व तो मेल not a junk/not a spam करून त्यानंतर तो OTP वापरणे. In Gmail, your junk mail is in Spam. In the Android app, touch the three bars in the upper left to open the list of labels, then scroll down to find Spam

3. फॉर्म भरताना असे लक्ष्यात आले आहे कि rediffmail and yahoo या डोमेन ना मेल मिळण्यास वेळ लागत आहे किंवा मिळत नाही आहे अश्या वेळी आपण दुसऱ्या डोमेन वरील मेल आयडी वापरावा

4 . If you receive black OTP on above link for 2 times then replay to that mail along with your Form Number as follows Form Number :-

5. फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड नंबर व तुमचा पासपोर्ट साईझ डिजिटल फोटो अपलोड करण्यासाठी जवळ असणे आवश्यक आहे किंवा मोबाईल वरून फोटो काढून तो अपलोड करू शकता

6. फॉर्म भरताना तुम्ही दिलेला ई-मेल आयडी हे तुमचे लॉगिन नेम समजले जाईल जे तुम्ही फॉर्म मध्ये लॉगिन कारण्यासाठी तुम्ही वापरू शकता

7. फॉर्म भरताना पासवर्ड या फील्ड मध्ये तुमचा इच्छित पासवर्ड टाकू शकता, जर तुम्हाला तुम्ही भरलेल्या ऑनलाईन फॉर्म मध्ये काही बदल करावयाचे असतील तर तुम्ही, फॉर्म मध्ये भरलेला ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून प्रिंट/सबमिट करेपर्यंत फॉर्म मध्ये बदल करू शकता.

8. फॉर्म भरताना मधून इंटरनेट काँनेक्टिव्हिटी बंद झाली किंवा काही कारणास्तव लॉग आऊट झालात तर परत लॉगिन करून उर्वरित फॉर्म आपण भरू शकता त्या साठी परत OTP जनरेट करावा लागणार नाही त्या साठी आपण आपला फॉर्म मध्ये भरलेला ई-मेल आयडी आणि पासवर्ड वापरू शकता

9. फॉर्म भरल्यानंतर फॉर्म ची प्रत कॉलेज मध्ये जमा करावयाची नाही त्यामुळे तुम्ही मोबाईल वर अथवा घरातून फॉर्म भरू शकता, ऍडमिशन/मेरिट लिस्ट ला नाव आल्यांनतरच फॉर्म ची प्रत कॉलेज मध्ये इतर कागदपत्रां सोबत जमा करावयाची आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म ला लॉगिन करून आपल्या फॉर्म ची प्रिंट नंतरही काढू शकता

10. फॉर्म प्रिंट किंवा सबमिट केल्यांनतर फॉर्म मध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. बदल करणे बंद झाल्यांनतर आपला फॉर्म प्रवेश प्रक्रिये साठी ग्राह्य धरला जाईल त्यासाठी कोणतेही ई-मेल कॉन्फीर्मशन येणार नाही कृपया कॉन्फीर्मशन साठी फोन करू नये. भरलेल्या फॉर्म ची प्रिंट आपण ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होई पर्यन्त लॉगिन करून काढू शकता

Follow the following links to proceed to the admission form

1. Generate form Number: If you are new to admission form then click here to generate OTP for Admiossion form.

2. Fill the form on Laptop/Desktop : If you have already generated and received mail for OTP and Form no please click here to proceed to fill the form .

3. Fill the form on Mobile: If you have already generated and received mail for OTP and Form no please click here to proceed to fill the form using mobile .

4. Fill the form on Tablet: If you have already generated and received mail for OTP and Form no please click here to proceed to fill the form using mobile .

5 . Apply For Another Group Of Subject : If You Have allready submitted form and want to apply for another group of subject please click here to proceed to fill the form .जर फॉर्म भरताना टेकनिकल प्रॉब्लेम आला तरच सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ५.. ०० या वेळेत ०२३१-२६४०००९ या नंबर ला फोन करणे इतर कोणत्याही कारणासाठी फोन करू नये कारण टेकनिकल डिपार्टमेंट त्या प्रश्नांची ऊत्तरे देऊ शकणार नाही

If in any case you want to unlock the online admission form to change its contents after taking print out please reply the OTP mail you have received as subject Unlock and Specify reason in message body.The form will be unlocked within two educational/business working hours.